शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

वर्धा : संकट समयी आरोग्य विभागाची ‘वॉर रुम’ झाली पुन्हा ‘ॲक्टिव्ह’

यवतमाळ : धोका वाढतोय; 11 जणांना कोरोना

मुंबई : Mumbai Corona Updates: मुंबईत रहिवासी इमारतीत १० पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास इमारत सील होणार, नवी नियमावली जाहीर

राष्ट्रीय : Corona Virus : धोका वाढला...; बिहारमध्ये नाइट कर्फ्यू, भाविकांसाठी मंदिरं पुन्हा बंद, सिनेमागृहांनाही टाळे!

महाराष्ट्र : Maharashtra Corona Updates: महाराष्ट्रात महाभयंकर रुग्णवाढ; दिवसभरात १८ हजाराहून अधिक रुग्ण, २० जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादकरांनो काळजी घ्या ! आज तब्बल १०३ कोरोना रुग्णांची वाढ, सध्या १७४ रुग्णांवर उपचार सुरु

महाराष्ट्र : Maharashtra Mini Lockdown: कोरोनाचा विस्फोट! राज्यात मिनी लॉकडाऊन लागण्याची शक्यता; काय असतील निर्बंध? वाचा...

राष्ट्रीय : COVID Cases in Kolkata: कोलकाताच्या राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात ८० हून अधिक डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह; हॉस्टेल रिकामी करण्याचे आदेश

मुंबई : Mumbai Corona Updates: मुंबईत कोरोनाचा विस्फोट! आज १० हजार ८६० नव्या रुग्णांची नोंद; शहरात कडक निर्बंध लागणार? 

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाची त्सुनामी! अमेरिकेत रुग्णसंख्येने मो़डला रेकॉर्ड; एका दिवसात तब्बल 10 लाख नवे रुग्ण