शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

पुणे : Corona Update: पुणे शहरात विक्रमी कोरोना रुग्णवाढ; पॉझिटिव्हिटी रेट २९ टक्क्यांवर

छत्रपती संभाजीनगर : कोरोना चाचणी न करणाऱ्या १५ खासगी लॅबला मनपाचा 'डोस'; परवानगी रद्दचा दिला इशारा

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड लस/चाचणीचे नियम काय आहेत?

सिंधुदूर्ग : सावंतवाडी: आमदार केसरकराच्या बैठकीतील अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह; टेस्टनंतरही कामकाजात सहभाग

लातुर : लातूर जिल्हा ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण; हवेतून ८.०४ मे. टन होतोय ऑक्सिजन तयार !

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक; एकाच दिवसात १८३६ रुग्ण वाढले, पॉझिटिव्ह रेट १०. ७ टक्क्यांवर

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : एकीकडे दिलासा, एकीकडे चिंता! African देशांत Omicron रुग्ण संख्येत घट, अमेरिकेत मात्र कोरोनाचा कहर

राष्ट्रीय : Coronavirus Update Cases In India : देशात २४ तासांत २ लाख ६८ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद, पॉझिटिव्हीटी रेट १६.६६ टक्क्यांवर

आंतरराष्ट्रीय : देशात डेल्टाच्या लाटेत २.४० लाख मृत्यू; पुन्हा भीषण स्थिती निर्माण होण्याची शक्यता

राष्ट्रीय : देशात सक्रिय रुग्ण १२ लाखांवर; २ लाख ६४ हजार नवे बाधित, ओमायक्राॅनग्रस्तांत ५ टक्के वाढ