शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : धडकी भरवणारा ग्राफ! कोरोनाचे 24 तासांत 3,37,704 नवे रुग्ण; ओमायक्रॉन केसेस 10,050 वर

महाराष्ट्र : CoronaVirus News: पुढील आठवड्यापासून कॉलेज उघडणार! एक-दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता

मुंबई : शाळेत येताच अभ्यास नको! शिक्षण, बालरोगतज्ज्ञांचे मत; सोमवारपासून पुन्हा किलबिलाट

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News: जगात कोरोनाने 34 कोटी 35 लाख जण बाधित; २७ कोटी कोरोनामुक्त

संपादकीय : स्कूल चले हम! शाळा सुरू होणार, लाट ओसरणार

राष्ट्रीय : Coronavirus: आनंदाची बातमी! भारतीय संशोधकांनी कोविडविरुद्ध शोधलं हर्बल पेय; ९८ टक्के प्रभावी

राष्ट्रीय : Covid-19 New Guidelines: भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली; शनिवारी मध्यरात्रीपासून होणार लागू

पुणे : Corona Virus: राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात; जिल्हा ठरला पुन्हा कोरोनाचा हॉटस्पॉट

मुंबई : Corona Virus : शाळेनंतर आता कॉलेजेस सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या टेबलवार

पुणे : School Reopen In Pune: पुण्यातील शाळांबाबत वेट अ‍ॅण्ड वाॅच; अजितदादांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष