Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
COVID-19 4th wave: कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटनं गेल्या काही दिवसांपासून जगभर हाहा:कार माजवला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटमुळे चौथ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ओमिक्रॉन आणि डेल्टाच्या एकत्रिकरणातून समोर आलेला डेल्टाक्रॉन हा कोरोनाचा ...
कोरोना व्हायरस साथीचा (Covid-19 pandemic) प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोना व्हायरसच्या ओमायक्रोनच्या नव्या व्हेरिअंटनं युरोप आणि आशियातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कहर केला आहे. ...
Corona Death Compensation: कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या लोकांच्या नातलगांना नुकसान भरपाई दिली जाते, पण अनेकांनी यासाठी मृत्यूचे खोटे दावे दाखल केल्याची माहिती समोर आली. ...