Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चार हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. ...
coronavirus : कोरोनाच्या पहिल्या लाटेत दिशाहीन उपचारांपासून ते आता कोरोना प्रतिबंधक लसीच्या वर्धक मात्रेचा प्रवास अत्यंत खडतर होता. परंतु, अजूनही आरोग्याविषयी संकटाविषयीच्या लोकसाक्षरतेचा समाजात अभाव दिसून येतो. ...
Maharashtra Corona Updates: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १,३५७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. ...
Bollywood Kartik Aaryan tests positive for corona : कार्तिकला याआधी देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ...
Maharashtra Mask Compulsory: राज्यात पुन्हा एकदा मास्क वापराची सक्ती करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं आता बंधनकारक असणार आहे. ...