Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
अशा परिस्थितीत आम्ही कोरोना चाचण्या वाढवणार कशा, आमचे हात बांधलेले आहेत, असे मत पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे कोरोना चाचण्या वाढवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. ...
दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांमुळे नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली. त्यांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्षेप घेतला आहे. ...
Corona virus : या लेखामध्ये म्हटले आहे की, हे मिनीप्रोटीन विषाणूंना एकत्र बांधून ठेवते. त्यामुळे त्यांची संक्रमणाची क्षमता कमी होते. अमिनो आम्लाच्या छोट्या साखळीला पेप्टाइड म्हणतात. अशी अनेक पेप्टाइड मिळून प्रोटीन तयार होते. ...
Diabetes in India: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या दरम्यान ICMR नं टाइप 1 डायबिटीसच्या रुग्णांच्या उपचारासाठी नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. डायबिटीसच्या रुग्णांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. ...