शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आंतरराष्ट्रीय : China's Political Situation: चीन मोठ्या राजकीय संकटाकडे! दशकापासून दुर्लक्षित पंतप्रधान अ‍ॅक्शनमध्ये; एकेकाळी राष्ट्राध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार

राष्ट्रीय : CoronaVirus News : उत्तर भारतीय विद्यार्थी राज्यात कोरोना पसरवताहेत; तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : कोरोनाचा धसका! एका व्यक्तीने नियम मोडला पण हजारो लोकांना फटका बसला; झाले क्वारंटाईन

राष्ट्रीय : कोरोनाचा बूस्टर डोस घेण्यास लोक करतात टाळाटाळ, 5 कोटी पात्र असूनही घेतला नाही डोस!

राष्ट्रीय : Monkey Pox Prevention Guidelines: Monkey Pox चं सरकारला टेन्शन! आरोग्य मंत्रालयानं व्यक्त केली चिंता, जारी केल्या गाइडलाइन्स

सातारा : कोरोनाने मित्र हिरावला... मित्रांनी त्याचा संसार सावरला!, कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी दिली गिरण

आंतरराष्ट्रीय : कोरोनानंतर आता मंकीपॉक्स महामारी?; WHO चा मोठा दावा, आतापर्यंत २४ देशांत पसरला

कोल्हापूर : कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांची जबाबदारी केंद्र सरकार घेणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा; 'हे' लाभ मिळणार

ठाणे : आम्ही तुमच्या सोबत! ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचा कोरोनातील ४३ अनाथ बालकांना धीर

रत्नागिरी : corona virus: रत्नागिरीकरांची चिंता वाढली, कोरोना रुग्णात वाढ