Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
कऱ्हाड येथे उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांची प्रकृती ठणठणीत आहे. त्या रुग्णांना इतर कोणताही त्रास नाही. या कोरोनाची वेगळी अशी कोणतीही लक्षणे नाहीत. सर्दी, ताप, खोकला, कणकण अशी लक्षणे आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. ...
Corona Virus : देशात कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. गेल्या ५ दिवसांत कोविडचे १७०० रुग्ण आढळले असून आता एकूण रुग्णांची संख्या २७०० च्या पुढे गेली आहे. ...
Corona Virus : कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या १२०० झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये JN.१ व्हेरिएंटचा समावेश आहे, जो ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट आहे. ...
अमेरिकेसह अनेक आशियाई देशांमध्ये कोविड-१९ च्या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण वाढले आहेत. यामध्ये अचानक सायलेंट हृदयविकाराच्या बाबतीत एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे. ...