शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

मुंबई : १ लाख ६० हजार कोरोना लसींचा साठा पालिकेला प्राप्त; आजपासून मुंबईतील लसीकरण पूर्ववत

महाराष्ट्र : Coronavirus : चोवीस तासांत राज्यात ६,३८४ रुग्ण कोरोनामुक्त; ४ हजारांपेक्षा अधिक नवे कोरोनाबाधित

राष्ट्रीय : खुशखबर! मुलांसाठीही आली Covid 19 लस; Zydus Cadila च्या लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी

कल्याण डोंबिवली : हुश्श... अखेर पाच दिवसांनंतर उद्या मिळणार कोरोना लस 

पुणे : अजित पवार म्हणाले; आम्ही पुरोगामी विचारसरणीचे, हातामध्ये गंडा-दोरे बांधत नाही, मात्र पार्थ पवारांच्या हातात गंडेदोरे

पुणे : Pune Corona News: पुणे शहरात शुक्रवारी २१६ कोरोनामुक्त तर १८२ नवे रुग्ण

महाराष्ट्र : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती

पुणे : पुण्यातील ब्राहमण महासंघाच्या अध्यक्षांसहीत पाच जणांवर गुन्हा दाखल; विनापरवानगी काढली बाजीराव पेशवेंची मिरवणूक

पुणे : लसींचे दोन डोस घेऊनही खासदार अमोल कोल्हेंना कोरोनाची लागण

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: तिसऱ्या लाटेपूर्वी लहान मुलांना मोठा दिलासा; कोरोना संक्रमणाबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती