शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : मोदींनी तर Covaxin घेतली होती, त्यांना अमेरिकेला जाण्याची परवानगी कशी मिळाली?; कांग्रेसचा सवाल  

राष्ट्रीय : CoronaVirus Updates: देशात नव्या ३१ हजार ३८२ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

राष्ट्रीय : “कोरोना काळात भारताने केले, ते अन्य कुणीही करु शकला नाही”; SC ने केले मोदी सरकारचे कौतुक

महाराष्ट्र : राज्यात 15% लसीकरण खासगी रुग्णालयात; पुणे, मुंबई आणि ठाणे शहरातील प्रमाण सर्वाधिक

महाराष्ट्र : १५ दिवसांत कोरोनाचा घेणार आढावा; ...तर दिवाळीनंतर वाजेल शाळांची घंटा

पुणे : Corona Vaccination: पुण्याचं 'एक कोटी' लसीकरण पूर्ण

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे नवी व्यवस्था; आता गावोगावी मिळणार लस

क्रिकेट : IPL 2021 : श्रेयस अय्यरनं Delhi Capitals च्या कर्णधारपदाबाबत सोडलं मौन; पंतवरही केलं मोठं वक्तव्य

आरोग्य : जगभरात सर्वाधिक कोरोना डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, पूर्वीपेक्षा अधिक संसर्गजन्य 

व्यापार : कंपन्यांकडून नोकरभरतीत फ्रेशर्सना मिळतेय प्राधान्य, १७ टक्के कंपन्यांचा पुढाकार