शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

नाशिक : ७८ बाधित; १३२ कोरोनामुक्त

नाशिक : येवल्यात दहा नवीन बाधित रुग्ण

पुणे : Pune Corona News: शहरात शुक्रवारी १२५ कोरोनाबाधित; तर १५५ बरे होऊन सुखरूप घरी

मुंबई : No Mask in Mumbai: मुंबईकरांनी हलक्यात घेतले, विना मास्क फिरणारे वाढले; दिवसभरात सात हजार लोकांवर कारवाई 

पुणे : Ajit Pawar: सोमवारपासून महाविद्यालये सुरु होणार; शहराबाहेरील विद्यार्थ्यांना RTPCR बंधनकारक

पुणे : नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू होणार तर हॉटेलला रात्री 11 पर्यंत परवानगी- अजित पवार

बोध कथा : CoronaVirus: कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थांसाठी झटतोय तळेरेचा 'सुपूत्र'; स्वतःच्या खिशातून भरतोय फी

मुंबई : Corona Vaccination: मुंबईत फक्त महिलांसाठी उद्या लसीकरण मोहिम

सोलापूर : Sharad Pawar : पळपुट्या नेत्यांविरुद्ध संघर्षाची सुरुवात सोलापुरातूनच, पवारांनी सांगितलं राजकारण

राष्ट्रीय : Corona vaccination : लसींची निर्यात सुरू! चार देशांसाठी 10-10 लाख डोसला मंजुरी, सुत्रांची माहिती