शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

कल्याण डोंबिवली : डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह गजबजले, पहिल्याच प्रयोगाला नाट्य रसिकांचा उदंड प्रतिसाद

महाराष्ट्र : विदेशात वाढणाऱ्या कोरोनामुळे महाराष्ट्रातही कोरोना विषयी सावधगिरी बाळगण्याची गरज - दीपक सावंत 

मुंबई : Coronavirus In Maharashtra: राज्यात दिवसभरात १ हजार ७८१ कोरोनाबाधितांनी केली मात; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४६ टक्के

मुंबई : Raj Thackeray Corona Positive: गेट वेल सून राज ठाकरेजी! आता आपणही मास्क परिधान करा; राष्ट्रवादीच्या नेत्याची विनंती

सोलापूर : लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी मंगळवेढ्यात मिशन युवा स्वास्थचा ॲक्शन प्लॅन तयार

आंतरराष्ट्रीय : चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं वाढवली चिंता, रशियात २४ तासांत १०७५ जणांचा मृत्यू!

मुंबई : Raj Thackeray Corona Positive: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण, आईचा रिपोर्टही पॉझिटिव्ह!

मुंबई : कुठलेही ओळखपत्र नसलेल्यांसाठी दहिसरमध्ये विशेष लसीकरण मोहिम; मुंबईतील अशाप्रकारचा पहिलाच उपक्रम

पुणे : दोन्ही डोस नंतरही कोरोना होणाऱ्यांचे प्रमाण अधिक; नेमकं काय कारण?

कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवलीत लसवंतांची संख्या वाढली; पालिकेकडे मुबलक साठा