शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

संपादकीय : वाचनीय लेख - बंद शाळांमुळे खुंटली मुलांची कौशल्ये!

नाशिक : ओझरला आढळले ५ कोरोनाबाधित रुग्ण

पुणे : Pune Corona News: नव्या रुग्णांची संख्या शंभरीच्या पुढे; सक्रिय रुग्णसंख्येतही होतीये वाढ

रत्नागिरी : कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी, रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा विशेष पुरस्काराने गौरव

सातारा : दिवाळीत उडाला फटाक्यांचा बार..प्रदूषणाची पातळी वाढली पार

राष्ट्रीय : केरळमध्ये ब्रेकथ्रू इन्फेक्शन रुग्णांचे प्रमाण ४०%

पुणे : Corona Vaccination: दोन डोस कधी पूर्ण होणार? हजारो पुणेकरांनी लसीचा एकही डोस घेतला नाही

पुणे : Corona Vaccination In Pune: महापालिकेच्या १८४ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत आढळले कोरोनाचे डमी रुग्ण; १० हजारात रुपयात ठरला सौदा, पॉझिटिव्ह रुग्ण फरार

पुणे : Pune Corona News: शहरात मंगळवारी ९६ नवे कोरोनाबाधित तर ४६ कोरोनामुक्त