शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

नाशिक : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता नाशिकमध्येही दक्षता

मुंबई : दक्षिण आफ्रिकेतून येणारे होणार क्वारंटाईन, महापौरांचे प्रशासनाला निर्देश

आरोग्य : 'ओमिक्रॉन'विरोधात कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन लस प्रभावी आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

राष्ट्रीय : “सावध राहा, व्हेरिएंट हा महामारीचा भाग;  मास्क, सॅनिटायझेशन, लसीकरण हीच आपली सुरक्षा”

महाराष्ट्र : Omicron Variant: कोरोनाच्या ओमीक्रॉन व्हेरिएंटचा महाराष्ट्राला किती धोका? आरोग्य मंत्री राजेश टोपेंचं महत्त्वाचं विधान

राष्ट्रीय : Corona New Variant Omicron: दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन प्रवासी कोरोनाबाधित; क्वारंटाईन सेंटरमध्ये हलविले

मुंबई : Corona New Variant Omicron: 'मुंबईत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची भीती, पालिकेने सतर्क राहावे', माजी आरोग्य मंत्र्यांचे आवाहन

राष्ट्रीय : CoronaVirus News: कोरोनाचा नवा व्हेरिएंट कुठून आला? भारतासाठी किती धोकादायक?; जाणून घ्या एका क्लिकवर

आंतरराष्ट्रीय : Corona New Variant Omicron: HIV पासून नव्या कोरोना व्हेरिअंटची उत्पत्ती? वैज्ञानिकाच्या दाव्याने उडाली खळबळ

राष्ट्रीय : CoronaVirus News: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं चिंता वाढवली; पंतप्रधान मोदी मोठा निर्णय घेणार? अलर्ट जारी