शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

नाशिक : वधू-वर पालकांना धडकी! लग्नाच्या ५०० पत्रिका वाटल्या; आता शंभरात कोणाला बोलावणार?

महाराष्ट्र : Maharashtra Corona Updates: मंत्रिमंडळ बैठक रद्द करुन मुख्यमंत्र्यांनी बोलावली टास्क फोर्सची बैठक; नवे निर्बंध लागू होण्याची शक्यता

राष्ट्रीय : Omicron: AIIMS चे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले- 'ओमायक्रॉनला घाबरण्याची गरज नाही, पण...'

मुंबई : Coronavirus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी १०५ कोटी, ५ जम्बो केंद्रे सज्ज

मुंबई : Coronavirus Mumbai 144 : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येनं टेन्शन वाढवलं; मुंबईत ७ जानेवारीपर्यंत जमावबंदी

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोना केसेसमध्ये 30 टक्क्यांनी वाढ, 13,154 नवे रुग्ण; ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा 961 वर

नागपूर : 'थर्टी फर्स्ट'ला रात्री ९ नंतर सर्व बंद, पार्टी घरातच!

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : परिस्थिती भीषण! ओमायक्रॉन आणि डेल्टा मिळून आणत आहेत 'कोरोनाची त्सुनामी', WHO ने केलं अलर्ट

राष्ट्रीय : Corona Vaccine : बूस्टर डोस कोरोनाला प्रतिबंध करण्यास आवश्यक; भारत, अमेरिकेसहित अनेक देशांचे मत

महाराष्ट्र : राज्यातील कोरोना रुग्णसंख्या दोन दिवसांत दुप्पट - राजेश टोपे