शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

नाशिक : बाधित ३३४; कोरोनामुक्त १००४

पुणे : Pune Corona Update: पुणे शहरात बुधवारी २ हजार ८४६ जण कोरोनामुक्त

पुणे : 'मी मास्क लावणार नाही', असे म्हणत दौंडमध्ये पोलिसालाच धक्काबुक्की; तरुण थेट तुरुंगात

सांगली : coronavirus: तिसऱ्या लाटेत लॉकडाऊन नसल्याने उद्योग, व्यापाराला दिलासा; मालाची आवक वाढली 

राष्ट्रीय : Coronavirus: दिलासादायक! कोरोनाविरुद्ध पहिला नेजल स्प्रे भारतात दाखल; जाणून घ्या माहिती

सोलापूर : आता शनिवार अन् रविवारीही शाळा सुरु राहणार?; अजित पवारांचं शिक्षकांना महत्त्वाचं आवाहन

जरा हटके : Covid 19: “होय, मी कोविड आहे, पण व्हायरस नाही”; कोरोनामुळं युवकाच्या आयुष्याला कलाटणी

नाशिक : CoronaVirus News : दिलासादायक! नाशिक ‘गो कोरोना’च्या उंबरवठ्यावर; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२२ टक्के

पुणे : धक्कादायक! नातेवाइकांनीच लाटले कोरोनाने मयत झालेल्या आई-वडिलांचे पैसे

कोल्हापूर : दोघांनी एकत्र बसून सत्य सांगावे, मोदींच्या वक्तव्यावर भिडे गुरुजींचा सल्ला