Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये डोळ्यांना संसर्ग झाल्याचं दिसू लागलं आहे. डोळ्यांमध्ये काही विशेष बदल किंवा अस्वस्थता असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. ...
spikevax vaccine : कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेक देशात लसीकरण मोहिमेवर जोर देण्यात येत आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये आता 6 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांनाही लस दिली जाणार आहे. ...
InspectIR COVID-19 Breathalyzer : हे डिव्हाइस रुग्णालये आणि कोविड केंद्रांमध्ये वापरले जाऊ शकते. या डिव्हाइसच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांत कोरोना व्हायरसची चाचणी केली जाऊ शकते. ...
आरोग्य मंत्रालयाने एक मोठी चूक केली आहे. कोविड पोर्टलची लिंक पोस्ट करताना चुकून मंत्रालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन पॉर्न वेबसाईटची लिंक पोस्ट करण्यात आली आहे. ...
Coronavirus Lockdown in china Shanghai: घरांच्या खिडक्यांमधून ओरडत लोकांची मदतीची याचना. अन्नाच्या शोधात लोक लॉकडाऊनचे नियम तोडून पोलीस स्टेशनातही जातायत. ...