शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

नाशिक : दीड महिन्यानंतर बाधित पुन्हा दोन आकड्यात

मुंबई : होम क्वारंटाईन रुग्णांमध्ये महिन्याभरात ९० टक्के घट; सध्या ३४ हजार ५९० रुग्णांवर घरीच उपचार सुरु

पुणे : Pune Corona Update: शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात येतीये; मंगळवारी ३३४ कोरोनाबाधित

अकोला : अकोला जिल्ह्यातआणखी ५२ पॉझिटिव्ह, २२ कोरोनामुक्त

आरोग्य : Corbevax Vaccine : कोर्बेव्हॅक्स ही एक सुरक्षित लस, उच्च अँटीबॉडीची पातळी प्रदान करते

मुंबई : Omicron: मुंबईत १९० रुग्णांपैकी ‘ओमायक्रॉन’चे सुमारे ९५ टक्के रुग्ण, २३ जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : लढ्याला यश! कोरोनाच्या संकटात आनंदाची बातमी; गेल्या 24 तासांत 27,409 नवे रुग्ण; 76 दिवसांतील नीचांक

राष्ट्रीय : मोठी बातमी! 12 ते 18 वयोगटातील मुलांना मिळणार लस, बायोलॉजिकल-ईच्या व्हॅक्सीनची शिफारस

आंतरराष्ट्रीय : Canada News: ट्रक मोर्चामुळे कॅनडामधील परिस्थिती बिघडली, पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंनी देशात आणीबाणी लावली

पुणे : Pune| दिलासादायक! कोरोना रुग्णवाढ घटली, सोमवारी केवळ २२८ नवे रुग्ण