कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
या क्वारंटाईन कॅम्पसमधून बाहेर पडलेल्या अनेकांनी त्यांचे वाईट अनुभव शेअर केले आहेत. या मेटल बॉक्समध्ये त्यांच्याकडे फारच कमी अन्न असायचे. त्यांना घर सोडून क्वारंटाईन सेंटरमध्ये राहण्यास भाग पाडले गेले. येथे बसेस भरून लोक आणले गेले आहेत, असेही त्यांनी ...
जागतिक आरोग्य संखटनेचे प्रमुख (WHO) टेड्रोस अधानोम घेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी म्हटले आहे, की कोरोना महामारी संपवणे शक्य आहे. पण... ...
Omicron variant : कोरोना आता घातक आजार राहिलेला नाही. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लक्षणे सौम्य आहेत. बहुतांश रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकताही भासत नाही, असेही डॉ. जयप्रकाश मुलियाल यांनी सांगितले. ...