कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
कोरोना वाढत असल्याने तुम्ही लस घेतलीय का? घेतली असेल तर कोणती लस घेतली? असा प्रश्न हमखास विचारला जातो. जर तुम्ही कोवॅक्सिन ही लस घेतली असेल तर तुमच्या साठी ही महत्वाची बातमी आहे.. देशात आता अनेकांना बुस्टर डोसही दिला जातोय. तसेच लहान मुलांचदेखील लसीक ...
Covaxin Global Corona Vaccine: जगभरातील कंपन्यांनी लस बनविण्याचे प्रयत्न सुरु केले. जगाचा तारणहार कोण बनणार याची स्पर्धा सुरु झाली. कोरोनाचे जन्मस्थान चीन, रशिया, अमेरिका, ब्रिटन सारख्या देशांनी लस बनविण्यास सुरुवात केली. तशीच लस भारतातील एक कंपनी बन ...
ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना तिसऱ्या डोसची गरज आहे का? खरोखरच तिसऱ्या डोसची गरज आहे, की नाही, कसे ओळखावे? हे ओळखण्याची पद्धत काय? याला किती पैसे लागतात? जाणून घ्या... ...