शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राजकारण : corona vaccination : केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाची लवकरच आकडेवारीसह पोलखोल करणार नाना पटोलेंचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : लस घेण्यापूर्वी करा रक्तदान, नंतर २ महिने थांबावे लागणार !

पुणे : Corona Vaccine : पुण्यात नागरिकांना लसीकरण रद्द झाल्याचा मेसेज; कोव्हॅक्सिन अन् कोविशिल्डचा गोंधळ

आंतरराष्ट्रीय : 'या' एका अटीवर मिळू शकतो चीनचा व्हिसा; नेमकं काय करावं लागणार? वाचा, डिटेल्स

मुंबई : Maharashtra Lockdown: लॉकडाऊन, नाईट कर्फ्यूनंही काहीच फरक नाही; केंद्रानं महाराष्ट्र सरकारला लिहिलं पत्र

पुणे : संत तुकाराम महाराज बीज सोहळा रद्द, संस्थानचा जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर

पुणे : पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव कोरोना पॉझिटीव्ह

आरोग्य : CoronaVaccine : कोरोनाची लस घेऊनही चाचणी पॉझिटिव्ह का आणि कशी येते? माहीत करून घ्या कारण

जळगाव : मुलांसाठी कोरोना अनुभवाबद्दल पत्रलेखन स्पर्धा

पुणे : पुण्यात क्वारंटाइन सेंटरमधून तरुणी पळून जाताना भलतंच घडलं