शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पिंपरी -चिंचवड : Corona Virus : चिंताजनक! पिंपरीत बुधवारी १ हजार २४८ जण कोरोना पॉझिटिव्ह; ६१५ जण कोरोनामुक्त

पुणे : मोठी बातमी : पुणे शहरात सर्व राजकीय - सांस्कृतिक - सामाजिक कार्यक्रमांना बंदी

पुणे : Corona Virus : बापरे! पुणे जिल्ह्यात बुधवारी दुपारपर्यंतच कोरोनाबाधितांची संख्या पोहचली ५ हजारांवर

महाराष्ट्र : गुड न्यूज! आता राज्यातील हाफकिन करणार कोरोना लस उत्पादन; PM मोदींचा हिरवा कंदील

ठाणे : corona vaccination : लसीकरण केंद्रात नगरसेवकांची विनामास्क लुडबूड   

पुणे : पुणे महानगरपालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती कोरोना पॉझिटिव्ह

पुणे : ... तर नागरिकांचा बँक बॅलन्स खाली होणार : बारामती पोलिसांनी दिला सावधानतेचा इशारा 

सिंधुदूर्ग : आतापर्यंत व्याधीग्रस्त ४५ वर्षांवरील १६ हजार ४८४ जणांना कोरोना प्रतिबंधक लस

मुंबई : Corona Vaccination: राज्यात १० दिवस पुरतील एवढेच लसीचे डोस शिल्लक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ‘ही’ मागणी

महाराष्ट्र : देशातील कोरोना लसीकरण आधी पूर्ण करा, मग जगाला द्या; जयंत पाटील यांचा केंद्राला टोला