शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : CoronaVaccine News : अरे व्वा! गरोदर महिला अन् त्याच्या मुलांसाठी इफेक्टीव्ह ठरतेय कोरोनाची लस; संशोधनातून दावा

पुणे : पुणे शहरात सध्या लॉकडाऊन नको, पण आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर

नाशिक : Corona : बेडसाठी आंदोलनाचा लढा यशस्वी करणाऱ्या 'त्या' रुग्णाची मृत्युशी झुंज अपयशी

महाराष्ट्र : महाराष्ट्र पोलिसांचा मंत्र, कुठल्याच माध्यमातून होऊ नका 'फूल'

छत्रपती संभाजीनगर : corona vaccination : आजपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लस, थेट पुणे गाठून मिळविले २ लाख डोस

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत तब्बल 72,330 नवे रुग्ण, 459 जणांचा मृत्यू

वाशिम : ‘कोविशिल्ड’ संपली; ‘कोव्हॅक्सीन’चे केवळ २४ हजार डोस शिल्लक!

राष्ट्रीय : Coronavirus : भारतातही ब्रिटनसारखी भयावह परिस्थिती?; पाहा काय म्हणाले AIIMS चे प्रमुख

पुणे : पुण्यात आज एका दिवसात एक लाख लोकांचे लसीकरण.

मुंबई : corona vaccination : लस घेतल्यानंतरच्या अँटीबॉडीजचा सेव्हन हिल्स रुग्णालयात अभ्यास, लसीबाबतचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न