शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

नाशिक : कोरोना लसीचा पुरवठा वाढवावा

पिंपरी -चिंचवड : corona vaccination :कंपन्यांच्या सहाय्याने कारखाने, शाळांमध्येही करणार लसीकरण

नागपूर : नागपुरात  लसीकरणाला प्रतिसाद वाढला

मुंबई : Mumbai Corona Updates: मुंबईत कोरोनाचा हाहाकार! आज तब्बल ८ हजार ६४६ रुग्णांची भर, तर १८ जणांचा मृत्यू

मुंबई : Mumbai Corona Updates: धोक्याची घंटा! धारावी, माहिम, दादरमध्ये पुन्हा वाढतोय करोना; चिंता वाढवणारी आकडेवारी समोर

वाशिम : काेराेना संसर्ग राेखण्यासाठी लसीकरण आवश्यक - डाॅ. हरिष बाहेती 

महाराष्ट्र : कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?; कोरोनावरुन प्रवीण दरेकरांचा खोचक टोला

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचे रौद्ररुप! फ्रान्समध्ये तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा; रुग्णसंख्येने वाढवली चिंता, परिस्थिती गंभीर

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोरोनाचा कहर! आता सुट्टीच्या दिवशीही लस मिळणार; केंद्राचा निर्णय

महाराष्ट्र : CoronaVirus News: ...तर आणि तरच राज्यातील कोरोनाची साखळी तुटेल; तज्ज्ञांनी दिला लाखमोलाचा सल्ला