शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरोनाची लस

    कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

    Read more

    यवतमाळ : CoronaVirus News : अरे व्वा! ९३ वर्षीय आजींनी जिंकली कोरोनाची लढाई, व्हायरसवर केली यशस्वी मात

    आंतरराष्ट्रीय : Coronavirus Lockdown: आता आणखी लॉकडाऊन नाहीत, तापाप्रमाणेच कोविडसोबतही जगायला शिकूया; UKचं ठरलं

    राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : धोका वाढला! कोरोनाच्या आकडेवारीने रेकॉर्ड मोडला, पुन्हा नवा उच्चांक गाठला 

    राष्ट्रीय : Corona Virus : जन्मलेल्या जुळ्या बाळांना कोरोनाची बाधा, रुग्णालयात उपचार सुरू

    मुंबई : corona vaccination : मुंबईत लसीकरणाचा उत्साह, दोन पाळ्यांमुळे दिलासा

    मुंबई : corona vaccination : महाराष्ट्रात गुरुवारी झाले उच्चांकी कोरोनाचे लसीकरण, दिवसभरात तीन लाखांहून अधिक जणांना दिली लस

    चंद्रपूर : मतदार यादीप्रमाणे लसीकरण केंद्र जोडावे

    चंद्रपूर : फक्त अडीच हजार डोस शिल्लक नागरिक वेटींगवर !

    आंतरराष्ट्रीय : Corona vaccine :... म्हणून जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोनावरील लसींचे १.५ कोटी डोस केले नष्ट

    नाशिक : नाशिक जिल्ह्यात लसीचा तुटवडा