शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

नाशिक : CoronaVirus News : मोठा दिलासा! बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त दुप्पट; उपचारार्थी रुग्णसंख्येतही होतेय घट

पुणे : भारत बायोटेकच्या लशींचे पुण्यातील उत्पादन लवकरच सुरू होणार

पुणे : Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेची नवी नियमावली जाहीर; निर्बंधात सूट, 'या' गोष्टी सुरु राहणार

सोलापूर : मोठी बातमी; लस घेणार नाही ना?; आता राहा निर्बंधातच; शासनाच्या निकषात सोलापूर नाही

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : भयावह! 'ओमायक्रॉनचा नवा व्हेरिएंट आला समोर; आढळला तब्बल 57 देशांत, अत्यंत वेगाने होतोय संसर्ग'

आरोग्य : Corona Vaccination : दिलासादायक! 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी लस तयार; 'या' अमेरिकन फार्मा कंपनीने मागितली परवानगी

राष्ट्रीय : Fake Corona Vaccine: बनावट कोरोना लस बनवणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड, वाराणसीतून 5 आरोपी अटकेत

मुंबई : Corona Vaccination : कोरोना लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत वडिलांनी कोर्टात दाखल केला एक हजार कोटींच्या नुकसानभरपाईचा दावा

छत्रपती संभाजीनगर : Aurangabad: लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप; पित्याचा 1 हजार कोटींचा दावा

राष्ट्रीय : Omicron Variant : चिंताजनक! 'ओमायक्रॉनचा धोका टळलेला नाही; निर्बंध हटवणं पडेल महागात'; WHOचा धोक्याचा इशारा