शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : अलर्ट! 84 देशांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेट वाढला; अमेरिकेत वेगाने पसरतोय नवीन व्हेरिएंट, जाणून घ्या किती आहे धोकादायक? 

आरोग्य : आता भारतात मिळणार डेंग्यूची लस; ICMR ने सुरू केली तिसऱ्या टप्प्यातील चाचणी...

आरोग्य : बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड

राष्ट्रीय : ‘कोव्हॅक्सिन’ लस घेतलेल्यांमध्येही रक्ताच्या गुठळ्या, श्वसनमार्गात संसर्ग

राष्ट्रीय : आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...

पुणे : आम्ही काेविशिल्डचा धाेका २०२१ मध्येच सांगितला हाेता; सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय : 'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय : भाजपाने देणगीच्या लालसेपोटी कोट्यवधी देशवासियांचा जीव धोक्यात टाकला

आंतरराष्ट्रीय : ३ अब्ज डोस पुरविल्यावर कोरोनाची लस घेतली माघारी; दुर्मीळ दुष्परिणामांच्या कबुलीनंतर ॲस्ट्राझेनेकाने घेतला निर्णय

आंतरराष्ट्रीय : AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल