शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

ठाणे : ठाण्यात पोलीस कुटूंबीयांमधील १०९ जणांना कोविडचे लसीकरण

पुणे : Video: धक्कादायक वास्तव! पुण्यातील ससून रुग्णालयात एका बेडवर घेताहेत २-३ कोरोना रुग्ण उपचार; व्हिडिओ व्हायरल

पुणे : Corona virus : विकेंड लॉकडाऊनप्रमाणेच सहकार्य अपेक्षित, अन्यथा...; अजित पवारांचा इशारा 

पुणे : धक्कादायक! खासगी रुग्णालयाने चक्क बिलासाठी अडवला कोरोनाबाधीत रुग्णाचा मृतदेह

पुणे : इंदापूर तालुक्यात कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवसात सापडले २१३ कोरोना बाधित रुग्ण

ठाणे : यंत्रमाग व्यवसायास परवानगी द्या, लॉकडाऊनमुळे यंत्रमाग मालक हवालदिल 

यवतमाळ : 26 मृत्युसह जिल्ह्यात 1237 नव्याने पॉझेटिव्ह, 660 जण कोरोनामुक्त

महाराष्ट्र : CoronaVirus: “कोरोनाची दुसरी लाटही आली नसती व लोकांचे जीवही गेले नसते”

पुणे : कोरोनाच्या संकटात 'बीव्हीजी'कडून आशेचा किरण; उत्तम रोगप्रतिकारक शक्तीसाठी ‘शतप्लस'चे उत्पादन 

राष्ट्रीय : corona vaccine : अदर पूनावालांचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भावूक आवाहन, म्हणाले, “कोरोनाला रोखायचे असेल तर…’’