शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : उरुळीत आमदाराकडून खासगी रुग्णालयाला सहकार्य, दिले ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट

राष्ट्रीय : CoronaVirus: आमची प्रतिमा डागाळली; निवडणूक आयोगाची मद्रास हायकोर्टात याचिका

महाराष्ट्र : LIVE - कोरोनाला संपवणारी 'सुपर व्हॅक्सिन' काय आहे? What Is Super Vaccine? New Strain Of Coronavirus

ऑक्सिजन : कोरोनाकाळात तणावमुक्त राहण्यासाठी कोणते तेल फायदेशीर? Which Oil Is Beneficial To Remain Stress Free

राष्ट्रीय : CoronaVirus: कोरोनाची लागण झालेल्या ‘शूटर दादी’ चंद्रो तोमर यांचे निधन; मेरठमध्ये सुरू होते उपचार

राजकारण : तरुणांच्या लसीकरणाचा कार्यक्रम ढेपाळण्यासाठी मोदी सरकार जबाबदार, सचिन सावंतांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : LIVE - Devendra Fadnavis | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा पत्रकारांशी संवाद

ठाणे : Corona Vaccination: लसीकरण केंद्रासाठी गुरुनानक शाळांची पाहणी; उल्हासनगर कॅम्प नं-४ साठी लसीकरण केंद्राची मागणी

राष्ट्रीय : CoronaVirus: तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी डॉक्टरांना सल्ला देताय? १० लाखांचा दंड ठोठावू; CJI संतापले 

पुणे : धनकवडीत लोकांच्या मदतीसाठी धावून आले गणेश मंडळ, कोरोनाच्या लढाईत रूग्णांना ऑक्सिजन बँकचा पुरवठा