शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : Corona Virus : कोरोनावर मात केलेल्यांसाठी लशीचा एकच डोस पुरेसा; BHUच्या वैज्ञानिकांचा मोठा दावा, PM मोदींना लिहिलं पत्र

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : 'कोविड-19 ची उत्पत्ती शोधा, अन्यथा...', अमेरिकेच्या तज्ज्ञांचा इशारा

पुणे : Corona Vaccination : कोरोना लसीकरण वेगानं पूर्ण करण्याचा प्रयत्न, परदेशातूनही लस खरेदीची सरकारची तयारी : अजित पवार

आंतरराष्ट्रीय : CureVac चे लफडे काय आहेत? Dr Ravi Godse on curevac | Covid 19 | America

राष्ट्रीय : Corona Vaccination : दररोज 1 कोटी लोकांना टोचणार कोरोनाची लस?, केंद्र सरकार आखतंय योजना

राष्ट्रीय : Corona Vaccination: तुम्हाला वास्तविकतेचं भान नाही; ‘कोविन’वरून सुप्रीम कोर्टाने केंद्राला सुनावले

आंतरराष्ट्रीय : मास्क लावून खाद्यपदार्थ ऑर्डर केल्यास आकारला जाईल दंड, 'या' रेस्टॉरंटमधील अजब नियम

राष्ट्रीय : Corona vaccination: देशातील सर्व नागरिकांचं लसीकरण कधीपर्यंत होणार? केंद्रानं सुप्रिम कोर्टात सांगितली तारीख 

राष्ट्रीय : Corona Vaccine : कोरोनावर मात दिलेल्यांसाठी लसीचा एकच डोस पुरेसा, रिसर्चमधून दावा; शास्त्रज्ञांचं पंतप्रधानांना पत्र

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोविशील्ड लस घेतली, पण एँटीबॉडी तयार झाल्या नाहीत; व्यापाऱ्याकडून पोलीस तक्रार दाखल