शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

अमरावती : लसीकरण हे मोदी सरकारने दिलेल्या भूलथापांचे कॉकटेल

जळगाव : चाळीसगावला रमेशचंद्र अग्रवाल यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ लघु ऑक्सिजन संचाचे लोकार्पण

राष्ट्रीय : लसीच्या दोन डोसमधील कमी अंतर कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटविरोधात अधिक प्रभावी : लॅन्सेट

राष्ट्रीय : Coronavirus Vaccine : Sputnik V च्या उत्पादनासाठी DGCI कडून सीरम इन्स्टीट्यूटला मंजुरी

मुंबई : एक कोटी लसीसाठी मागविलेल्या जागतिक निविदा रद्द; स्पुतनिकच्या वितरकांकडून लस मिळविण्याचा प्रयत्न

राष्ट्रीय : Corona Vaccination : कार्याला सलाम! तबस्सुम शेतात जाऊन राबवतायेत लसीकरण मोहीम, आतापर्यंत 7000 लोकांना टोचली लस  

राजकारण : West Bengal: कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर आता PM मोदींऐवजी CM ममता बनर्जींचा फोटो!

राष्ट्रीय : दिलासादायक! कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताचा रिकव्हरी रेट वाढला, पण 66 टक्के रुग्ण फक्त 5 राज्यांतून

आंतरराष्ट्रीय : Britain सरकारचा मोठा निर्णय; १२ ते १५ वयोगटातील मुलांना दिली जाणार Pfizer ची कोरोना लस 

ठाणे : सेलिब्रिटी लसीकरण प्रकरण: ओम साई आरोग्य केअर प्रा. लिमिटेडवर भाजपची कारवाईची मागणी