शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Pune Corona News: पुणे शहरात रविवारी ५४९ जणांची कोरोनावर मात, तर २९७ नवे रुग्ण

परभणी : परभणी अनलॉकच्या तिसऱ्या गटात; सायंकाळी ४ वाजेपर्यंत व्यवहारास मुभा, विकएन्ड लॉकडाऊन राहणार

आंतरराष्ट्रीय : China: आता ३ वर्षांच्या मुलांचंही होणार कोरोना लसीकरण, चीननं दिली मंजुरी; ठरला जगातील पहिला देश

राजकारण : मोदी सरकार ब्लू टिकसाठी भांडतंय, कोरोना लस हवी असेल, तर आत्मनिर्भर व्हा; राहुल गांधींचं टीकास्त्र 

सातारा : पहिला झाला.. दुसरा झाला.. आता तिसरा डोस कसला?

महाराष्ट्र : Coronavirus: “कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त; मी रोज करते, तुम्हीही करा”: हेमा मालिनी 

वसई विरार : Corona Vaccination : पालघर जिल्ह्यात फक्त 3,59,966 लसीकरण; सर्वाधिक वसई-विरारमध्ये

राष्ट्रीय : Corona Vaccination : लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनी चाचणी करण्याची गरज नाही, अमेरिकेच्या सीडीसी संस्थेचे मत

राष्ट्रीय : Corona Vaccination : लस घेतल्यानंतर एकाही व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू नाही; एम्सचा निष्कर्ष

राष्ट्रीय : Corona Vaccination : दोन डोस ५०० रुपयांत?, कोरोना लढाईत कोर्बेव्हॅक्स लसीचा लवकरच प्रवेश