शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : लस खरेदीचे ७ हजार कोटी वाचल्याने बारा बलुतेदार, शेतकऱ्यांना पॅकेज द्या; भाजपची राज्य सरकारकडे मागणी 

राष्ट्रीय : आम्ही पण लस घेणार...; कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावरून अखिलेश यादव यांचा यू-टर्न

महाराष्ट्र : LIVE - CM Uddhav Thackeray | महाराष्ट्र सदनमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

राष्ट्रीय : कोरोना लसीकरणासाठी केंद्राकडून नवी गाइडलाइन जारी; डोस वाया घालवणाऱ्या राज्यांना बसणार फटका!

पुणे : राज्याच्या तिजोरीतून लस खरेदीसाठी तयारी दाखवलेले सात हजार कोटी गरिबांना द्या

महाराष्ट्र : Maharashtra Lockdown : लॉकडाऊन वाढविणे योग्य आहे का? पाहा, किती टक्के लोक म्हणतात 'होय'...

राष्ट्रीय : Corona Vaccine: “होय, मी चुकलो, माझी भूमिका...”; PM मोदींवर केलेल्या टीकेनंतर चिदंबरम यांची कबुली

आरोग्य : Corona Vaccination: कोविशील्ड लसीचा फक्त एकच डोस घेतला तर? ऑक्सफर्डच्या तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं 

महाराष्ट्र : मोफत लसीच्या निर्णयावरून राष्ट्रवादीचा मोदी सरकारवर आरोप | Nawab Malik | NCP

राष्ट्रीय : फक्त 'या' लोकांनाच 28 दिवसांच्या गॅपनंतरही घेता येईल Covishieldचा दुसरा डोस; जाणून घ्या, सरकारची नवी गाइडलाईन