शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

वसई विरार : Corona Vaccination: वसई-विरारमध्ये बुधवारी परदेशी जाणाऱ्यांना मिळणार कोविशील्डचा दुसरा डोस

आरोग्य : CoronaVirus: भारतात आढळलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर 'ही' लस सर्वात प्रभावी, कंपनीचा मोठा दावा!

मुंबई : Mumbai Corona Updates: धारावीनं पुन्हा 'करुन दाखवलं'! सलग दुसऱ्या दिवशी एकही नवा कोरोना रुग्ण नाही

आंतरराष्ट्रीय : कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या आणि मोफत घेऊन जा लाखोंची कार; 'या' देशात मिळतेय अनोखी ऑफर

राष्ट्रीय : कोरोनाचा नवा व्हेरिअंट अधिक 'चलाख', आरोग्य मंत्रालयानं दिला सावधानतेचा इशारा

नाशिक : कळवण तालुक्यातील नऊ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवर

राष्ट्रीय : कोव्हॅक्सीनची किंमत जास्त काळ परवडणार नाही, कंपनीचं केंद्र सरकारला पत्र

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : अरे व्वा! कोरोनापासून खास अलार्म वाचवणार; फक्त 15 मिनिटांत संक्रमित व्यक्तीची माहिती मिळणार, संशोधकांचा दावा

तंत्रज्ञान : आता थेट Paytm वरून करता येणार Vaccine Slot बुक; असा करा नव्या फीचरचा वापर

आरोग्य : Corona Virus: कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटची दोन नवी लक्षणं आली समोर, वैज्ञानिकांनी दिला इशारा