शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

हिंगोली : ऑनलाईन संभ्रम ! कोरोनाचा दुसरा डोस न घेताच लसीकरणाचे प्रमाणपत्र

राष्ट्रीय : सोनिया, प्रियांका अन् राहुल गांधींनी कोरोना लस घेतली का? काँग्रेसनं दिलं उत्तर; भाजपवरही केला पलटवार!

आंतरराष्ट्रीय : काय सांगता? कोव्हॅक्सीन लस घेतली असल्यास 14 दिवसांचे क्वारंटाईन, मोदींना सूट

राष्ट्रीय : अलर्ट! भारतात कोरोनाच्या 'डेल्टा प्लस' व्हेरिअंटचा आणखी एक रुग्ण आढळला, चिंतेत भर

राष्ट्रीय : ...म्हणून पेट्रोल-डिझेलचे वाढताहेत भाव; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं इंधन दरवाढीमागचं नेमकं कारण

राष्ट्रीय : Covaxin घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कोविशिल्डच्या यादीत घेण्यासाठी WHO सोबत बैठक ठरली

आरोग्य : कोरोना झाल्यानंतर तोंडाची चव किंवा वास घेण्याची क्षमता पुन्हा मिळवण्यासाठी मदत करणाऱ्या पाककृती व उपाय...  

महाराष्ट्र : CoronaVirus : ...तर राज्यात 2 ते 4 आठवड्यांत धडकू शकते कोरोनाची तिसरी लाट, कोवीड-19 टास्क फोर्सचा इशारा

संपादकीय : Corona Virus : आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण गरजेचे...

क्राइम : कांदिवली बोगस लसीकरणाची  मुंबई महापालिकेमार्फत चौकशी