शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : मोदी सरकारच्या कोरोना काळातील कामगिरीवर लोक किती समाधानी? जाणून घ्या, काय सांगतो C-Voter Survey

महाराष्ट्र : Corona Vaccination: गुड न्यूज! राज्यात आता ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार: राजेश टोपे

राष्ट्रीय : CoronaVirus: इशारा! देशात ऑक्टोबरपर्यंत येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, आणखी एक वर्ष सावध राहण्याची आवश्यकता

क्राइम : खळबळजनक! मुंबईतील एका सोसायटीत बनावट वॅक्सीन ड्राईव्हचे आयोजन; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

राष्ट्रीय : CoronaVirus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर किती परिणाम होणार? सर्व्हेच्या हवाल्यानं सरकारनं स्पष्टच सांगितलं

फिल्मी : Tips कंपनीलाही बोगस लसीचा फटका?; लसीकरणानंतरही ३६५ कर्मचारी सर्टिफिकेटच्या प्रतीक्षेत

आरोग्य : Corona Vaccination: लस घेतल्यानंतर अर्धा तास थांबा... अ‍ॅनाफिलॅक्सिस होण्याचा धोका

महाराष्ट्र : माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत कोरोना पॉझिटिव्ह; दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण

नागपूर : नागपुरात  पुन्हा १६ टक्के मुलांमध्ये आढळल्या अँटिबॉडी

महाराष्ट्र : लहान मुलांवर 'नोवावॅक्स' लसीची चाचणी जुलै महिन्यापासून सुरू होणार, सीरमची जोरदार तयारी