शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Updates: कोरोनाची तिसरी लाट अटळ, हे चुकीचे अन् अपरिपक्व विधान आहे; आयसीएमआरचं स्पष्टीकरण

वाशिम : Corona Vaccine : अखेर ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ

राष्ट्रीय : Coronavirus : कोरोना संसर्गाला ब्रेक; ८१ दिवसांनंतर ६० हजारांपेक्षा कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद

अकोला : Corona Vaccine : ४५ वर्षांवरील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत उदासीनता

राष्ट्रीय : Coronavirus : संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र अलर्ट; परिस्थिती पाहून सूट देण्याच्या राज्यांना सूचना

राष्ट्रीय : Corona Vaccination: मस्तच! कोविशील्ड लस घेताच १० वर्षे जुना आजार छूमंतर; ज्येष्ठ नागरिकाला सुखद धक्का

राष्ट्रीय : लसीकरण केलेल्यांना 50 % डिस्काऊंट, पब अन् बार मालकाची भन्नाट ऑफर

मुंबई : कांदिवलीच्या ‘त्या’ सोसायटीतील लसीकरणाची मोहीमच बनावट; पालिकेच्या चौकशीत निष्पन्न

राष्ट्रीय : Corona Vaccination: लसीकरणानंतर कोरोना होण्याची शक्यता नगण्यच; काय सांगतो अभ्यास?, जाणून घ्या!

राष्ट्रीय : CoronaVirus: अनलॉकच्या गर्दीने केंद्र सरकार काळजीत; संसर्गाची साखळी लसीकरणामुळेच तोडता येईल