शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

अकोला : Corona Cases in Akola : दोघांचा मृत्यू, नऊ कोरोना पॉझिटिव्ह

राष्ट्रीय : Corona Vaccination: दोन डोस अपुरे ठरणार, बूस्टर डोसची गरज भासणार?; WHOनं स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : देशाला जाहिरातबाजीची नव्हे, कोरोना लसीची गरज; दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राला सुनावलं

राष्ट्रीय : Corona Vaccine : जुलै-ऑगस्ट महिन्यापासून केंद्र सरकार देशात लसीकरणाचा वेग वाढवणार - अमित शाह

महाराष्ट्र : ...तर वाशिममध्ये सर्वांना मोफत लस! Corona Vaccine And Free Shaving Offer In Washim | Maharashtra

मुंबई : मुंबईत राबविली तृतीयपंथींसाठी पहिली कोरोना लसीकरण मोहीम

वाशिम : Corona Vaccine : दोन्ही लसी परिणामकारकच; पण कोविशिल्डला अधिक पसंती

वाशिम : कोरोना लस घ्या, दाढी-कटिंग मोफत; रिसाेड शहरातील सलून व्यावसायिकाचा अभिनव उपक्रम

अकोला : Corona Vaccine : लसीकरण मोहिमेचा वेग वाढणार

मुंबई : जूनमध्ये राज्याला ७२ लाख लसींचे डोस; ४० लाख डोस मिळाले, महिनाअखेर ३२ लाख मिळणार