शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

क्राइम : पोद्दार एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमधील २०७ जणांची फसवणूक; बोगस लसीकरण प्रकरणी पाचवी FIR दाखल

राष्ट्रीय : Corona Vaccine : कोरोनातून बरे झालेल्यांना लसीच्या दुसऱ्या डोसची गरजच नाही; ICMR रिसर्चमधून मोठा खुलासा

मुंबई : लसीकरण म्हणजे उपकार नाही, 'त्या' सूचनेवरुन रोहित पवारांनी व्यक्त केला संताप

कोल्हापूर : Corona vaccine : लसीचे रोज ५० हजार डोस मिळण्यासाठी प्रयत्न करणार : जिल्हाधिकारी

महाराष्ट्र : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली: नाना पटोले

राष्ट्रीय : Corona Vaccine : लसीकरण प्रमाणपत्र दाखवा अन् दर्शन घ्या; कोरोना लस घेतलेल्या भाविकांनाच मिळणार 'या' मंदिरात प्रवेश

राष्ट्रीय : Corona Vaccine : TMC खासदार अडकली फेक लसीकरणाच्या जाळ्यात, स्वत: घेतली लस अन्...; असा झाला धक्कादायक खुलासा

मुंबई : Corona Vaccination : आदित्य कॉलेज बोगस लसीकरण; एफआयआर दाखल

राष्ट्रीय : रिलायन्सची मोठी घोषणा, 20 लाख कर्मचाऱ्यांचं मोफत लसीकरण करणार

आंतरराष्ट्रीय : 'कोरोना विरोधी लस टोचून घ्यायची नसेल तर भारतात जा'; फिलीपिन्स पंतप्रधानांच्या विधानानं खळबळ