शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : धोका वाढला! 'या' देशात कोरोनाच्या Delta Variant चा हाहाकार; 7 दिवसांत तब्बल 35 हजार रुग्ण

राष्ट्रीय : चौथी लस लवकरच बाजारात; झायकोव्ह-डी लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याची शक्यता

मुंबई : कोविड लसींच्या नावाखाली ग्लुकोज पाणी दिल्याचा संशय; डाॅक्टर दाम्पत्यासह १० जणांना अटक

महाराष्ट्र : Corona Vaccine: गुड न्यूज! लहानग्यांसाठी ‘Covovax’ लस उत्पादनाला आठवडाभरात सुरूवात; अदार पूनावाला उत्सुक

क्राइम : डॉक्टर की हैवान! बोगस लसीकरणात हात असलेल्या शिवम हॉस्पिटलच्या डॉक्टरासह पत्नीस अटक 

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine: कोणत्या व्यक्तीला कोरोनापासून वाचण्यासाठी दरवर्षी ‘बूस्टर डोस’ची गरज भासेल? WHO नं सांगितलं...

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad Corona Update : दिलासादायक! एका दिवसात १५ हजार नागरिकांना लस; मृतांचा आलेखही कमी

पुणे : Corona virus Pune : पुणे शहरात शुक्रवारी २५८ नवे कोरोनाबाधित तर २४६ कोरोनामुक्त

राष्ट्रीय : '...त्यावेळी उद्देश जीव वाचविण्याचा होता, स्वत:ची प्रतिमा चमकविण्याचा नव्हता'

पुणे : Corona Vaccination: पुणे जिल्ह्यात शुक्रवारी लसीकरणाचा उच्चांक; एकाच दिवसात तब्बल १ लाख जणांचे लसीकरण