शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine: कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर १० महिने ठेवल्यास अधिक फायदेशीर? ऑक्सफोर्डचा नवा खुलासा

क्राइम : कांदिवली बनावट लसीकरण: मास्टरमाईंड डॉ. मनीष त्रिपाठी पोलिसांसमोर आत्मसमर्पण

राष्ट्रीय : Corona Vaccination: एकदा घेतली की अनेक वर्षे संरक्षण; गेमचेंजर लस लवकरच भारतात येणार; आजच मोठा निर्णय अपेक्षित

पिंपरी -चिंचवड : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो लसीचे दोन्ही डोस घ्या, अन्यथा वेतन स्थगित; पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांचा इशारा

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: खुलासा! लसीकरणानंतरही जीवघेणा ठरतोय कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट; ‘या’ वयातील लोकांना अधिक धोका

राष्ट्रीय : भारताने दिले अमेरिकेपेक्षा जास्त कोरोना लसीचे डोस

राष्ट्रीय : कोणती लस सर्वाधिक वापरली गेली? जाणून घ्या कोण आहे पुढे

अकोला : केवळ ०.६ टक्के नागरिकांनीच घेतले लसीचे दोन्ही डोस!

आंतरराष्ट्रीय : कोविशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांना युरोपमध्ये प्रवासबंदीची शक्यता

राष्ट्रीय : चिंतेत भर : आणखी चार व्हेरिएंट ठरणार धोकादायक