शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona vaccination: गर्भवती महिलांनाही आता घेता येईल कोरोनावरील लस, NTAGIच्या शिफारशींना आरोग्य मंत्रालयाची मान्यता

सांगली : सांगलीत कोविशिल्डचे तब्बल ५८ हजार डोस आले, लसटोचक मात्र नाहीत

राष्ट्रीय : जॉन्सन कंपनीच्या 'सिंगल डोस' लसवर चर्चा सुरू, हैदराबादमध्ये उत्पादन होणार; नीति आयोगाची माहिती

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोरोना लसीकरणामध्ये भारताची मुसंडी, अमेरिकेलाही टाकले मागे, आतापर्यंत ३४ कोटी लोकांचे लसीकरण 

राष्ट्रीय : लस न टोचताच मोबाईलवर मेसेज, आरोग्य सेतूवर प्रमाणपत्रही मिळालं; भाजप नगरसेवक चक्रावला

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine: गुड न्यूज! ‘या’ लसीमुळे कोरोना मृत्यूचा धोका ९४ टक्के कमी; रिपोर्टमध्ये दावा

पुणे : Corona Guidelines Pune : अजितदादांचा पुणेकरांना दिलासा नाहीच! शहरातील कोरोना निर्बंध ठेवले कायम

राष्ट्रीय : लस घेतल्यानंतर पंतप्रधान निधीत ५०० रुपयांची मदत करा; भाजपाच्या मंत्र्यांचं अजब आवाहन

राष्ट्रीय : CoronaVirus News : कोरोनाग्रस्तांपासून पाळीव प्राण्यांना संसर्ग?, जाणून घ्या कितपत असतो धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा; राज्यातील कोरोना लसीकरण ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करणार