शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : संभाव्य तिसऱ्या लाटेतही उद्योगचक्र सुरूच ठेवा, मुख्यमंत्र्यांचे यंत्रणेला आदेश

वाशिम : ज्येष्ठ व्यक्तींच्या लसीकरणात विभागात वाशिम जिल्हा अव्वल

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : धोका वाढला! देशात Delta Plus चा हाहाकार, नेमका कसा मास्क वापरावा?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

गोंदिया : लसीकरणात जिल्ह्यातील महिलांनी मारली बाजी

अकोला : आरोग्य चमू व ग्रामपंचायतींनी समन्वय ठेवून लसीकरणाची गती वाढवा

कल्याण डोंबिवली : Corona Vaccination: कल्याण डोंबिवलीत आजपासून मोबाईल व्हॅन लसीकरणास सुरुवात

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine: “आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबळींपैकी ९९.२ टक्के लस न घेतलेले”: डॉ. अँथनी फाउची

आरोग्य : Corona Vaccine : वॅक्सीन न घेणाऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, एक्सपर्ट्सनी दिला इशारा!

सखी : डेल्टा हे कोरोनाचं कोणतं नवं रुप? ते खरंच पहिल्यापेक्षा जास्त डेंजरस आहे?

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: या देशात लसीने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवले, मृत्यूंचे प्रमाण तब्बल ८० टक्क्यांनी घटले