शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क
2
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
5
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
6
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
7
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
8
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
9
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
10
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
11
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
12
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
13
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
14
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
15
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
16
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
17
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
18
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
19
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
20
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन

Corona Vaccination: कल्याण डोंबिवलीत आजपासून मोबाईल व्हॅन लसीकरणास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 6:56 PM

खडेगोळवलीत आयुक्तांच्या हस्ते शुभारंभ

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेने आजपासून मोबाईल व्हॅन लसीकरणास सुरुवात केली आहे. त्याच्या शुभारंभ आज महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील, साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, वैद्यकीय अधिकारी वैशाली काशीकर आदी उपस्थित होते. मोबाईल व्हॅन लसीकरणासाठी आजपासून चार बस घेण्यात आलेल्या आहेत. एका बसमध्ये लसीकरण तर दुस:या बसमध्ये 30 मिनीटासाठी लस घेणा:यास निरिक्षणासाठी बसवून ठेवले जाईल. महापालिका हद्दीतील चाळ वजा आणि झोपडपट्टी विभागात लसीकरण कमी झाले आहे. लसीकरण वाढविण्यासाठी मोबाईल व्हॅन द्वारे फिरते लसीकरण सुरु केले आहे. सुरुवातीला चार बसेसमध्ये सुरु करण्यात आले आहे. लोकांचा प्रतिसाद पाहून त्याचे प्रमाण वाढविले जाईल अशी माहिती आयुक्त  सूर्यवंशी यांनी दिली आहे. आत्तार्पयत महापालिका हद्दीतील 3 लाख 75 हजार जणांचे लसीकरण पार पडले आहे. आजपासून सुरु करण्यात आलेल्या मोबाईल व्हॅन लसीकरणास पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास 700 जणांनी या मोबाईल व्हॅनमध्ये लसीचा डोस घेतला. आय प्रभाग कार्यालया अंतर्गत जाईबाई विद्या मंदीर, साईनगर याठिकाणी लसीकरण करण्यात आले. उपायुक्त सुधाकर जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप निंबाळकर, डॉ. पूर्वा भानूशाली याठिकाणी उपस्थित होते.दरम्यान कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांचे लसीकरण महात्मा फुले आरोग्य केंद्रात आज करण्यात आले. आज दिवसभरात 150 माथाडी कामगारांनी लस घेतली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस