शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

अकोला : गर्भवतींच्या लसीकरणास लवकरच सुरुवात!

मुंबई : Coronavirus Mumbai Updates : कोरोनाच्या संकटात मुंबईकरांना मोठा दिलासा; रुग्णालयातील 85 टक्के बेड झाले खाली; 'ही' आकडेवारी सुखावणारी

आंतरराष्ट्रीय : कोरोनाचा Delta Variant सर्वांत धोकादायक, यापासून अमेरिकेसह संपूर्ण जगाने सावध व्हावे

आरोग्य : Coronavirus : ...तर डेल्टा ठरतो लसीवरही भारी; केवळ एक डोस ठरत नाही परिणामकारक

आंतरराष्ट्रीय : Coronavirus Delta Variant : डेल्टा विषाणू, संथ लसीकरणामुळे साथीचा धोका कायम

आरोग्य : Corona Vaccination: ...तर त्या डोसचा उपयोग फक्त १० टक्के; कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine: कोरोनाची लस घेतल्यानंतर सेक्सपासून दूर राहा; ‘या’ देशाचा नागरिकांना सल्ला

राष्ट्रीय : Corona Vaccination: 'मेड इन इंडिया' कोवॅक्सिनबद्दल महत्त्वाची बातमी; लवकरच मिळणार मोठा दिलासा?

क्रिकेट : IND vs SL : धक्कादायक; कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या ग्रँड फ्लॉवर यांनी लस घेण्यास दिला होता नकार! 

कोल्हापूर : Corona vaccine Kolhapur : लस घेताना मनस्ताप होणार नाही याची खबरदारी घ्या