शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

संपादकीय : तिसरी लाट उंबरठ्यावर; लसीकरणातील पिछाडीमुळे अधिक धोका

महाराष्ट्र : Coronavirus : राज्यात निर्बंध तूर्त कायम राहणार; व्यापारी वर्गात निराशा

वर्धा : जिल्ह्याची बोळवण; उपलब्ध करून दिले केवळ 810 व्हायल

नाशिक : कोटमगावी लसीकरण शिबीर संपन्न

पुणे : Pune Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या १९७ केंद्रांवर गुरूवारी लस असणार उपलब्ध

आंतरराष्ट्रीय : धोक्याची घंटा! ९ आठवड्यांनंतर जगात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ; WHO कडून भारत, ब्राझीलला इशारा

राष्ट्रीय : कोरोना लसीकरणाच्या बहाण्यानं आशासेविकेनं केली युवकाची नसबंदी; चौकशीत समोर आला ‘वेगळाच’ ट्विस्ट

मुंबई : Corona vaccination: मुंबईतील गर्भवती महिलांचे गुरुवारपासून लसीकरण, असे आहेत नियम, इथे मिळेल लस

जरा हटके : VIDEO : नाही नाही म्हणणाऱ्याला छतावर जाऊन दिलं वॅक्सीन, गार्ड्सनी धरलं अन् डॉक्टरांनी टोचलं इंजेक्शन

नाशिक : कोटमगाव खुर्द येथे लसीकरण शिबिर