शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

कल्याण डोंबिवली : Corona vaccination: माजी भाजप नगरसेविकेने केली घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची मागणी

सिंधुदूर्ग : Corona vaccine Sindhudurg : आता लसींचा पुरवठा वाढेल : उदय सामंत

राष्ट्रीय : 'या' देशांमध्ये झाले 50% पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण, भारतात किती ?

आरोग्य : CoronaVirus News: ...तर लस घेतलेल्यांमुळे पसरू शकतो 'डेल्टा'; WHOचा इशारा अन् 'लसवंतां'ना दिलासा

छत्रपती संभाजीनगर : Corona Vaccine : केंद्राच्या अजब धोरणाचा फटका; २५ हजारांपर्यंत मिळणारे कोरोना लसींचे डोस आता फक्त ५ हजारांवर

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : ब्रिटनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा कहर; जानेवारीनंतर पहिल्यांदाच रुग्णांचा आकडा 40000 वर 

राष्ट्रीय : CoronaVaccine: कोरोना लसीकरण ६० टक्क्यांनी कमी; तुटवडा असल्याची अनेक राज्यांची तक्रार

अकोला : केवळ सात टक्के लोकांनी घेतले लसींचे दोन्ही डोस

राजकारण : प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी घरीच घेतली कोरोना लस; काँग्रेसने बास्केटबॉल, डान्सची आठवण करून देत विचारला सवाल

राष्ट्रीय : CoronaVirus: पुन्हा धोक्याची घंटा! देशात सलग दुसऱ्या दिवशी रुग्ण संख्येत वाढ; 24 तासांत आढळले 41,854 नवे रुग्ण