शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या १८७ केंद्रांवर शुक्रवारी कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार 

पुणे : Corona virus Pune : पुणे शहरात गुरूवारी ३०४ नवे कोरोनाबाधित; १९६ जणांनी केली कोरोनावर मात 

राष्ट्रीय : Kerala Corona News : केरळात कोरोनाचा कहर! गेल्या 24 तासांत 22 हजारहून अधिक नवे रुग्ण, 128 जणांचा मृत्यू

सोलापूर : प्रतिक्षा वाढली; लसीकरण चाललेय कासवगतीने, सर्वांना लस मिळण्यास लागेल वर्ष

मुंबई : Corona Vaccination : अंथरूणाला खिळलेल्या नागरिकांचे उद्यापासून घरातच लसीकरण; आतापर्यंत ४४६६ लाभार्थ्यांनी साधला संपर्क! 

कल्याण डोंबिवली : Corona Vaccination : कोरोनाची लस घेतल्यानंतर तरुणाला झाला त्रास, भाजपा पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब

सखी : झोप आणि ‘लस’ यांचा काय संबंध असतो? झोप कमी तर असर कमी..

महाराष्ट्र : लॉकडाऊनबद्दल ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; आरोग्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत

यवतमाळ : लसीकरणाची कासवगती; प्रत्येकाला दोन्ही डोस मिळण्यासाठी लागू शकतात दोन वर्षे !

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: “मोदी सरकारने वेळीच पावले उचलली असती, तर कोरोनाचे सुमारे १ लाख मृत्यू टाळता आले असते”