शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus : जगभरात कोरोनाचा कहर सुरूच; आता 'या' देशात चौथ्या लाटेचा धोका, जाणून घ्या कारण

गोंदिया : जिल्ह्यात लसीकरणात गोंदिया तालुका आहे आघाडीवर

वर्धा : एकाच दिवशी 19,615 व्यक्तींना काेविड व्हॅक्सिन

पिंपरी -चिंचवड : Corona virus Pimpri : पिंपरीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी, कोरोनामुक्तही घटले

कोल्हापूर : कर्नाटक प्रवेशासाठीचे लस प्रमाणपत्र रद्द; कोरोना निगेटीव्ह प्रमाणपत्रच बंधनकारक

कल्याण डोंबिवली : मस्तच! डोंबिवलीतील 103 वर्षांच्या अजीबाईंनी घेतली कोरोना विरोधी लस

आरोग्य : Corona Vaccine: मोठी बातमी! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर लस कितपत प्रभावी? द लँसेटच्या रिपोर्टनं वाढवलं जगाचं टेन्शन

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : धोका वाढला! कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट अत्यंत खतरनाक, कांजण्यांप्रमाणे वेगाने पसरतोय संसर्ग, रिसर्चमधून खुलासा

ऊर्जा : CoronaVirus Live Updates : कोरोना लसीकरणाचा वेग वाढला नाही तर जीवघेणा होऊ शकतो Delta Variant; WHO चा धोक्याचा इशारा

राष्ट्रीय : CoronaVirus Today: देशात कोरोनाची दुसरी लाट अद्यापही सुरूच; 24 तासांत समोर आले 41649 नवे रुग्ण, 593 जणांचा मृत्यू