शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus : तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी Covaxin ठरेल 'सुरक्षा कवच', Delta Variant वर प्रभावी

राष्ट्रीय : जॉनसन अँड जॉनसनने परत घेतला भारतातील कोरोना व्हॅक्सीनच्या चाचण्यांचा प्रस्ताव, कारण अस्पष्ट

कल्याण डोंबिवली : क्या बात है; डोंबिवलीतील 103 वर्षांच्या अजीबाईंनी घेतली कोरोनाची लस

कोल्हापूर : १८ वर्षांवरील लसीकरणासाठी आरोग्य विभागाची तयारी

आंतरराष्ट्रीय : Covid-19: चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच लीक झाला कोरोना; US रिपब्लिकनच्या अहवालात दावा

सांगली : Unlock : दुकानाच्या वेळा रात्री 8 वाजेपर्यंत करणार, सांगलीत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; पण...

राष्ट्रीय : ब्रेकिंग! कोवॅक्सिन डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधात प्रभावी; ICMRच्या संशोधनातून मोठा दिलासा

पुणे : पुणे लसीकरणात अव्वल! पहिला व दुसरा डोस मिळून आतापर्यंत तब्ब्ल '६० लाखांचा' टप्पा पार

राष्ट्रीय : बेजबाबदारपणाचा कळस! अनेकांना एक डोस मिळेना; इथे एकाच व्यक्तीला दिले चार डोस अन् मग...

आरोग्य : CoronaVirus Third wave: चिंतेत भर! देशात कोरोना व्हायरसचा प्रजनन दर वाढला; एम्स, सीएसआयआरनं दिला गंभीर इशारा